दे मज आशिर्वाद ।
जगदंबेच्या कौसल्यतेला ।
आतुरले मी तव दर्शनाला ।
तुझा ध्वनी हा मंदिरी घुमतो ।
सुख वाटे मज त्यात अंबे ।। १ । ।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने ।
भक्त गर्जती अती प्रेमाने ।
सौभाग्याची भीक मागते ।
ठेवी मस्तकी हात अंबे ।। २ ।।
No comments:
Post a Comment